Hello Poetry
Submit your work and get some sparkles! Create free account
#selfsearch
कशात हुडकावा आनंद हे आजकाल कळेनासं झालंय, आनंदी राहायचं कारण आजकाल मिळेनासं झालंय. जुने दिवस आठवावे म्हणतो, जरा भावनिक होईन म्हणतो... पण मग पडतो प्रश्न येऊन – की भावना तरी उरल्यात का आता? आश्रू अनावर व्हायला, ते अश्रू तरी उरलेत का आता? प्रेमाला शोधायच्या आशेने आयुष्याच्या जंगलात भटकतो, खोट्या आशेच्या नदीत थोडा वेळ पहुडतो. पण होईन का मी ओला प्रेमाने त्या नदीत? का होईल मला भास, आणि पडेन मी दुःखाच्या दरीत? का दिसेल मला मृगजळ त्या भाबड्या, प्रेमळ हरणाचं? जाऊदे ते सगळं – मी जाऊन काहीतरी खातो, पाणीपुरीतलं पाणी जरा मिटक्या मारत पितो. पण मग येतं डाएट आडवं आणि दाखवतं जाडी माझी – "३६ ची पॅन्ट घालायची लायकी आहे का तुझी? पोटावर पडल्यात वळ्या, आणि गाल झालेत गुबगुबीत, हत्ती सारखे पाय तुझे, शरीर दिसतंय बटबटीत!" मग आठवतं मला करिअर, आणि मिळवू म्हणतो पैसा... करिअरच्या टेन्शनने क्षीण होऊन जातो नाहीसा. इतके श्रीमंत होऊ की असेल बंगला, गाडी, भरपूर फ्लॅट घेऊ, महिन्याला येतील भाडी. पण तिथे तरी हा माजोर्डा रूबाब देईल का मला सुख? आणि एवढं सगळं करून शेवटी मला राहील का आनंदाची भूक? कशात हुडकावा आनंद? हे आजकाल कळेनासं झालंय... आनंदी राहायचं कारण आजकाल मिळेनासं झालंय.
0
Jul 11, 2025
Jul 11, 2025 at 3:09 AM UTC
कशात हुडकावा आनंद

Continue reading...
46
Am i flawed or i am evolved Am i a side effect of mutation Or i m going its upside In a moment way ahead of time In other i m old school romantic Regretting over the past Or afraid what future brings Never living in present, Distant from loved ones Meantime afraid of losing Being crowded, still alone Having so many people near Still longing for someone Am i flawed or i m evolved
0
May 10, 2019
May 10, 2019 at 2:10 AM UTC
Figuring out
I am a work in progress sometimes I put myself on hiatus the only way to get off it I guess is to get back to it my words reflect my growth, however stagnant it appears and like a ghost I left my imprint here and the only way to move on is to let go someone needs to work with me and decide where I go constructively criticize my character development how to shift from static to dynamic build my plot, don't let me stay too long on the exposition build me a ****** that gently lets you down don't let me let you down or stop you from living think of me fondly, the ending's just the beginning I've recently understood I'm a fountain of endless possibilities   the road is long the journey wide open
0
Nov 11, 2018
Nov 11, 2018 at 6:28 AM UTC
WIP
*They say 'Be Yourself' My-self confused Who am I? Where is my self?*
0
Oct 6, 2016
Oct 6, 2016 at 4:55 AM UTC
Be Yourself