Hello Poetry
Submit your work and get some sparkles! Create free account
आज मला यायला जमलं नाही पण तुला माझी आठवण आली ना? समुद्र तू असशील रे पण बाप तर माझाच आहेस ना?
0
Apr 30, 2018
Apr 30, 2018 at 12:07 PM UTC
भेटूच
आज मला यायला जमलं नाही पण तुला माझी आठवण आली ना? समुद्र तू असशील रे पण बाप तर माझाच आहेस ना?
gargopire
Written by
Apr 30, 2018
Apr 30, 2018 at 12:07 PM UTC
Request permission to use this poem