चेंबूर अग्निशमन केन्द्रच्या समोर
एक पिल्लू पहिल्यांदा
उडी मारतं
त्याची आई इकडे तिकडे वळते
कोणी बघितली का तिच्या चिमुकल्याची
पहिली उडी
माझी बस जणू या दृश्यासाठी
वेग कमी करते
आणि माझ्या चेहऱ्यावर
छोटंसं का होई ना
हसू उमटतं
Apr 25, 2018
Apr 25, 2018 at 12:44 PM UTC
चेंबूर अग्निशमन केन्द्रच्या समोर
एक पिल्लू पहिल्यांदा
उडी मारतं
त्याची आई इकडे तिकडे वळते
कोणी बघितली का तिच्या चिमुकल्याची
पहिली उडी
माझी बस जणू या दृश्यासाठी
वेग कमी करते
आणि माझ्या चेहऱ्यावर
छोटंसं का होई ना
हसू उमटतं
