Hello Poetry
Submit your work and get some sparkles! Create free account
शब्द वापरून वाक्य बनवली जातात, वाक्य वापरून मनातील भाव मांडले जातात. एकेकाळी मी ज्यांच्याशी तासंतास बोलायचो, ते आजकाल फक्त कामासाठी phone करतात. Priority नाही आहे मी कोणाची, फक्त एक option म्हणून उरलोय आता. आयुष्याच्या झाडाची टवटवीत फुलं कोमेजलेली दिसतात येताजाता. आजकाल काही share केलं जात नाही, WhatsApp ग्रुप्सला कधी add केलं जात नाही. लोक भरपूर आहेत आजूबाजूला – मित्र तर नाहीत, पण आठवणी उरल्यात काही. मला मान्य आहे की मी आहे एक failure, नाही जमल्या मला काही गोष्टी करायला. आयुष्याच्या या सांडलेल्या कचऱ्याला मला एकट्यालाच लागेल भरायला.
0
Jul 11, 2025
Jul 11, 2025 at 2:47 AM UTC
एकटेपणा

ही कविता १३ नोव्हेंबर २०२२ रोजी लिहिलेली आहे
aaplakavi
Written by
23/M/Pune
Jul 11, 2025
Jul 11, 2025 at 2:47 AM UTC
Request permission to use this poem