Hello Poetry
Submit your work and get some sparkles! Create free account
आहे मन हावरट, हवं त्याला सगळं, संसाराच्या मोहात अडकले ते आगळं. मित्रदेखील हवेत त्याला, मैत्रिणीदेखील हव्या, Relation मध्ये येऊ अशा आशा नव्या-नव्या. मान-सन्मान हवा, वाहवाही हवी त्याला, पण हवंय सगळं फुकट – मेहनत करायची कशाला? Materialistic मोह त्याला आवरत नाही, आयपत नसेल तरी मोठी गाडी घेऊ – हरकत नाही काही. हावरटपणाच्या या विळख्यात गुरफटून मन जाते, आयुष्याचा शेवट मात्र फक्त राख उरते.
0
Jul 11, 2025
Jul 11, 2025 at 2:50 AM UTC
आहे मन हावरट

ही कविता १३ मार्च २०२४ रोजी लिहिलेली आहे
aaplakavi
Written by
23/M/Pune
Jul 11, 2025
Jul 11, 2025 at 2:50 AM UTC
Request permission to use this poem