Hello Poetry
Submit your work and get some sparkles! Create free account
प्रत्येक शब्द माझा देई शुभेच्छा तुला कधीही कोमेजयचे नाही रे फुला हि एकच प्रार्थना आहे फक्त ईश्वराला. जरी दूर आहे तू ना दुःख मला ना दुरावा तुझ्या आठवणीच्या आठवणी गंध मला द्यावा गोड सुखाचा तुझा संसार व्हावा हि एकच प्रार्थना आहे फक्त ईश्वराला. कसे शब्द सुचले नाही कळले ग मला पण माझ्यासोबत माझे मनही म्हणाले तू सुखी राहा हि एकच प्रार्थना आहे फक्त ईश्वराला.
0
Feb 2, 2016
Feb 2, 2016 at 11:58 AM UTC
हि एकच प्रार्थना आहे फक्त ईश्वराला

saurabh-deshmukh
Written by
Feb 2, 2016
Feb 2, 2016 at 11:58 AM UTC
Request permission to use this poem