#dukh
Zindagi mein hum jin logon se pyaar karte hain
Dukh bhi hume unhi se milta hai
Kyunki gairon ki baat dil ko buri lagti hai
Magar apno ki baat seedha dil ko lagti hai
Jun 30, 2020
Jun 30, 2020 at 1:43 AM UTC
प्रत्येक शब्द माझा देई शुभेच्छा तुला
कधीही कोमेजयचे नाही रे फुला
हि एकच प्रार्थना आहे फक्त ईश्वराला.
जरी दूर आहे तू ना दुःख मला ना दुरावा
तुझ्या आठवणीच्या आठवणी गंध मला द्यावा
गोड सुखाचा तुझा संसार व्हावा
हि एकच प्रार्थना आहे फक्त ईश्वराला.
कसे शब्द सुचले नाही कळले ग मला
पण माझ्यासोबत माझे मनही म्हणाले
तू सुखी राहा
हि एकच प्रार्थना आहे फक्त ईश्वराला.
Feb 2, 2016
Feb 2, 2016 at 11:58 AM UTC