Hello Poetry
Submit your work and get some sparkles! Create free account
#shewasspecial
She was not too close, Also not so unknown. She was not a friend for life… Neither just friend. But still… She always respected my opinions Listened to all my blabbering Bared all my naughty antics Secured all my secrets Understood all my feelings Yes!! She was special and her absence is getting hard now.
0
May 16, 2025
May 16, 2025 at 12:18 AM UTC
Friend to Stranger
वाट पाहिलेली तिजी मी, पण ती नाही आली खिडकीत दिसलेली ती शेवटची, परत दिसलीदेखील नाही कित्तीएक वर्षं गेली आता, आता गेलाय खूप काळ तिच्या आठवणींचा मात्र, मी केलाय सांभाळ कुठे असेल आत्ता ती? ह्या प्रश्नानं दिला त्रास चेहऱ्यावर आहे हसू, पण आतून आहे मी उदास विचारलेलं तिच्याबद्दल, चौकशी खूप केलेली कुणास ठाऊक, कुठल्या शहरात, होती ती हरवलेली तिच्या आठवणीने खूप त्रासलोय, नाही मला सुचत काही म्हणूनच कदाचित परत विचारतोय — कुठे असेल आत्ता ती??
0
Jul 11, 2025
Jul 11, 2025 at 12:34 AM UTC
कुठे असेल आत्ता ती