Hello Poetry
Submit your work and get some sparkles! Create free account
#examstress
शाळेच्या पहिल्या दिवशी न्हवती अक्कल लावता येत न्हवते साधे चड्डीचे बक्कल तरी निघालो शाळेला वयाच्या तिसऱ्या वर्षानंतर हातात बाटली, खिशात रुमाल, आणि पाठीवर दप्तर शाळेत अनेक गोष्टी शिकलो इंग्रजीतली ABCD शंभरदा घोकलो मार्क्स मात्र सर्वांना हवे होते पुरे रट्टा मारून केलेल्या अभ्यासाने मेंदू मात्र कोरे दिवस गेले, महिने गेले, गेली खूप वर्षं दहावी आली हे कळताच गेला जेवणातील सर्व हर्ष दहावीबद्दल घातली सर्वांनी मनात भीती घरचे म्हणाले, "अभ्यास कर, आपली नाही शेती" अभ्यास केला दिवस आणि रात्र MARKS च्या नादात विसरलो सारे मित्र सोडवले प्रॅक्टिस पेपर्स आणि लिहिलेली जर्नल्स सर्व अभ्यास पूर्ण झाल्याचा मात्र अजिबात नव्हता गर्व परीक्षा दिली, RESULT आला सर्व मित्रांना फोन केला मार्क्स मला चांगले पडलेले CONGRATS च्या मेसेजने सर्व CHATS भरलेले मार्क्स चांगले मिळाल्याने चांगल्या कॉलेजमध्ये झाली ADMISSION कोणी IAS तर कोणी ठेवलेलं ENGINEERING चं VISION कॉलेजच्या पहिल्या दिवशी वाटलं की आपल्या कडे होती खूप सारी अक्कल कारण माझेच मी लावलेले माझ्या चड्डीचे बक्कल...
0
Jul 11, 2025
Jul 11, 2025 at 12:10 AM UTC
माझे शालेय जीवन

Continue reading...
24