दाटला तिमिर गर्द जरी
अंधारल्या दिशा दाही
ज्योत आहे माझ्यात अजूनही.
अजूनही जळताहेत दीप स्वप्नांचे
नियतीच्या गाभाऱ्यात असला तिमिर जरी
क्षितिजावरी पडताहेत स्वप्नचांदणे उद्याचे .
असेल अभेद्द हा मेरू जरी
प्राण आहेत मझ्यात अजूनही
येतील वादळे असंख्य जरी
लक्ष्य असेल शिखरावरी.
आव्हान दैवाचे असले तरी
श्वास आहे माझ्यात अजूनही .......
.....सायली
Jul 10, 2018
Jul 10, 2018 at 2:14 AM UTC
दाटला तिमिर गर्द जरी
अंधारल्या दिशा दाही
ज्योत आहे माझ्यात अजूनही.
अजूनही जळताहेत दीप स्वप्नांचे
नियतीच्या गाभाऱ्यात असला तिमिर जरी
क्षितिजावरी पडताहेत स्वप्नचांदणे उद्याचे .
असेल अभेद्द हा मेरू जरी
प्राण आहेत मझ्यात अजूनही
येतील वादळे असंख्य जरी
लक्ष्य असेल शिखरावरी.
आव्हान दैवाचे असले तरी
श्वास आहे माझ्यात अजूनही .......
.....सायली
www.givemisunshine.blogspot.com