Hello Poetry
Submit your work and get some sparkles! Create free account
विश्वासाने बनते नाते, नाते असते माणुसकीचे, नाते असते प्रेमाचे तर, नाते असते आपुलकीचे. नात्यामध्ये नसते खोट, नात्यामध्ये असतो विश्वास, एकमेकांचे हात धरुनी करूया आयुष्याचा प्रवास. मदत करूया एकमेकांची, सांभाळून घेऊ आपण चुका, अडचणींच्या सागरातून होईल पार संसाराची नौका. अडचणींवर मात करुनी घेऊया सुटकेचा निश्वास, प्रेमाच्या सरी कोसळतील जर तुझा असेल माझ्यावर विश्वास.
0
Jul 11, 2025
Jul 11, 2025 at 2:06 AM UTC
विश्वास

ही कविता २० मार्च २०२० रोजी लिहिलेली आहे
aaplakavi
Written by
23/M/Pune
Jul 11, 2025
Jul 11, 2025 at 2:06 AM UTC
Request permission to use this poem